Sushama Andhare on Devendra Fadnavis | सुषमा अंधारेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल | Sakal Media
2022-12-03
16
मंत्री अब्दुल सत्तारांनी खासदार सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा दाखला देत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.